एसएमएस सुविधा

आमच्या बँकेद्वारा एसएमएस सुविधा ग्राहकांना SMS charges करिताबँकेनेRBI यांचेमार्गदर्शकसूचनेनुसारUsage wise charges लागूकेलेआहेत. यामध्येखातेदारासप्रतिSMS ०.१५ पैसे दराने शुल्क आकारलेजातील.

1. खात्यांवर झालेल्या (जमा अथवा नावे) रोख व्यवहारांची माहिती

2. खात्यावर चेकने झालेल्या व्यवहारांचे तपशील

3. ग्राहकांच्या मुदत व इतर कालावधी संपल्याचा संदेश

4. खात्यावर लागू झालेल्या CTS अथवा चेकची माहिती


< पॅन कार्ड सुविधा प्रधानमंत्री विमा योजना >