व्याजदर *

ठेवीवर व्याजदर :-
  • बचत ठेवी व्याजदर – ४ %
 
अ. क्र. मुदत व्याजदर * जेष्ठनागरिकांच्या साठी
१. १५ दिवस ते ९० दिवस ५ % ५.५० %
२. ९१ दिवस ते १८० दिवस ६ % ६.५० %
३. १८१ दिवस ते ३६४ दिवस ७ % ७.५० %
४. १ वर्षे ते २ वर्षे ८ % ८. ५०%
५. २ वर्षे चे पुढे ८.२५ % ८.७५ %
६. २ वर्षे चे पुढे ८.२५ % -

२ वर्षांपुढील RIS (व्यक्ती व संस्था) - ८%

पुनर्गुंतवणुक ठेवी
अ. क्र. ठेवी प्रकार व्याजदर * मुदत
१. दाम दिडपट ठेव ८.५० % ६० महिने
२. दाम दुप्पट ठेव ८.५० % ८ वर्षे ३ महिने

सहकारी संस्थांना - ५५५ दिवसांसाठी - ८.२५%

कर्ज खातेचे व्याजदर * :-
अ. क्र. तपशील व्याजदर *
१. कॅश क्रेडिट कर्ज १२.५० %
२. जामीनकी/HYP तारण कर्ज १३.०० %
३. पगार तारण कर्ज १३.०० %
४. घरबांधणी/घर दुरुस्ती कर्ज १२.०० %
५. व्यवसाय तारण कर्ज १२.५० %
६. कोयना निवास( फक्त पगारदार यांसाठी) ११.०० %
७. वाहन तारण कर्ज (२ व्हीलर व कार लोन) १०.०० %
८. वाहन तारण कर्ज (व्यावसायिक) ११.०० %
९. सोने तारण कर्ज १०.०० %(मार्केट दरानुसार)
१०. सोने तारण कर्ज महिला करिता १०.०० % (मार्केट दरानुसार)
११. शेती कर्ज ११.०० %
१२. म्हैस खरेदी कर्ज १०.०० %

* : ठेवी वरील व कर्जावरील व्याजदर वेळोवेळी बदलण्याचे अधिकार मा . संचालक मंडळास राहतील.